नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला What is SEO विषयी सविस्तर माहिती असायला हवी. SEO अशी एक प्रक्रिया असते ज्यात आपल्या ब्लॉग तसेच वेबसाईटला सर्च इंजिन रिजल्ट मध्ये टॉप वर आणण्यासाठी मदत केली जाते. जेव्हा आपण आपल्या ब्लॉगच्या कोणत्याही पोस्टमध्ये SEO टेकनिकसचा युज करतो, तेव्हा आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक पाहावयास मिळते. जगभरात अनेक सर्च इंजिन आहेत. Google, Bing, Baidu, Yahoo!, Ask.com, DuckDuckGo हे त्यांचे काही उदाहरणे आहेत.
What is SEO and How it Works
जेव्हा आपल्याला Google मध्ये काहीतरी सर्च करायचं असत तेव्हा Google मध्ये एक Keyword टाईप करावा लागतो. एका उदाहरण द्वारे आपण समजून घेऊया. SEO म्हणजे काय? असे आपण Google मध्ये सर्च केले तर त्या Keyword संबंधित लेख आपल्या समोर ओपन होतात. सर्च रिजल्ट मध्ये टॉपवर तेच लेख रँक होतात ज्यांचा SEO चांगल्या पद्धतीने झालेला असतो. त्याच ब्लॉगवर सर्वांत जास्त क्लिक आपल्याला पाहावयास मिळतात.
जर तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा SEO योग्य पद्धतीने केला असेल तर ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्रॅफिक येऊन तुमची कमाई मध्ये वाढ होऊ शकते. त्यासोबतच जितका जास्त ट्रॅफिक, युजर्स जास्त वेळ तुमच्या वेबसाईट वर थांबत असेल Google मध्ये विश्वसनीयता वाढत जाते.
What is SEO Optimization
SEO (Search Engine Optimization) अतिशय महत्वपूर्ण पार्ट आहे. कारण सर्च इंजिन मध्ये टॉपवर येण्यासाठी SEO हेल्प करतो. खालील काही कारणांमुळे SEO महत्त्वाचा आहे. SEO कोणत्याही ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतो. जे काही युजर्स असतात ते जास्त करून टॉप रिजल्ट्स वरच विश्वास ठेवतात. त्यामुळे SEO विषयी संपूर्ण माहिती माहित असणे गरजेचे आहे. त्यासोबतच अपडेटेड असणे पण तितकंच महत्वाचं आहे.
What is SEO Full Form
SEO चा फुल फॉर्म Search Engine Optimization असा आहे. SEO एक अशी प्रक्रिया असते ज्यात ब्लॉग तसेच वेबसाईटला Search Engine साठी Optimize केले जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Website किंवा Blog ला Search Engine च्या पहिल्या पेजवर आणण्यासाठी SEO हेल्प करतो. ज्यामुळे Website ची रँकिंग चांगली होते. कारण जेव्हा एखादा युजर्स त्या Keywords संबंधित google मध्ये काहीतरी सर्च करत असतो तेव्हा Search Engine मध्ये आपला ब्लॉग किंवा वेबसाईटचे पेजेस शो करतो. आणि हे सर्व तेव्हाच पॉसिबल असत जेव्हा आपला ब्लॉग SEO optimized असतो. Organic Traffic वाढवण्यासाठी SEO एक चांगला ऑप्शन आहे.
Types of SEO
SEO चे मुख्य २ प्रकार पडतात. पहिला प्रकार On page SEO आणि दुसरा Of page SEO. दोघेही पूर्णपणे वेगवेगळे आहेत. आपण सविस्तर पणे नवीन लेखात या विषयी माहिती घेऊया.
On Page SEO म्हणजे काय?
On Page SEO ब्लॉग तसेच वेबसाइटचा User Experience चांगला करण्यास मदत करतो. यामध्ये तुमच्या वेबसाइटची Template आणि Design यांचा समावेश होतो. जर तुम्ही तुमच्या वेबसाईटची Template SEO Optimize ठेवली तर तुमच्या वेबसाइटची Ranking पण चांगली होण्यास मदत होईल.
ब्लॉगमध्ये SEO Friendly कन्टेन्ट लिहणे गरजेचे असते. याचा अर्थ असा कि, आपल्या वेबसाईटला SEO friendly डिजाईन करणे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक चांगल्या Template चा युज करणे, चांगला कन्टेन्ट लिहिणे, लेखामध्ये अशा Keywords चा युज करायचा ज्यांचा सर्च वॉल्यूम अधिक असेल. थोडक्यात लोकांनी त्या Keywords ला सर्च करायला हवे.
Off-Page SEO म्हणजे काय?
Off Page SEO ही अशी एक टेक्निक आहे ज्यामध्ये वेबसाईटच्या रँकिंगला Search Engine Result Page मध्ये Backlinks द्वारा Improve केले जाते.
Off-page SEO ला Off-Site SEO असे पण म्हटले जाते. यामध्ये बरेचसे जे काही technique असतात ते आपल्या वेबसाईटच्या बाहेर म्हणजेच दुसऱ्या वेबसाईट वर Perform केले जाते. त्यामुळे Website ची रँकिंग Search Engine Result Page मध्ये Grow होते. त्यालाच Off Page SEO असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Popular Blog ला व्हिजिट देऊन त्यांच्या लेखांवर Comment करणे आणि त्यामध्ये आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटची लिंक submit करणे. या सर्व प्रोसेसला Backlink म्हटले जाते. Backlink मुळे Website ला मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
Conclusion
SEO चा अर्थ Search Engine Optimization होय. ही एक टेकनिक्स आहे ज्याचा युज करून आपण वेबसाइटला सर्च इंजिनमध्ये टॉप रैंक वर घेऊन जाऊ शकतो. SEO द्वारा वेबसाइटची visibility आणि ट्रॅफिक वाढवली जाते. ज्यामुळे अधिकाधिक युजर्स वेबसाईट वर व्हिजिट करतात. या प्रोसेस मध्ये अनेक टेकनिक्सचा युज हा केला जातो. जसे कि कीवर्ड रिसर्च, मेटा टॅग्स, बॅकलिंक क्रीएशन, सोशल मीडिया प्रमोशन इत्यादि.
आशा आहे कि, आजच्या लेखामुळे तुम्हाला SEO विषयी थोड्या प्रमाणात का होईना पण मदत झाली असेल. नवीन गोष्टी माहित झाल्या असतील. अशाच महत्वपूर्ण ब्लॉगिंग तसेच SEO संबंधित माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.
अधिक वाचा: Best 10 Profitable Niches in Marathi
FAQ What is SEO
What is SEO Full Form?
SEO चा फुल फॉर्म Search Engine Optimization हा आहे.
What is SEO and Its Type?
SEO म्हणजे आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगला सर्च इंजिनांवर टॉपवर आणण्यासाठी कन्टेन्ट, टेक्निकल बाजू आणि प्रतिष्ठा सुधारण्याची स्ट्रॅटेजी होय. SEO चे मुख्य दोन प्रकार आहेत: On Page SEO आणि Off Page SEO.