AdSense Approval Next Steps | AdSense Approval झालं… Next काय? Blogging हा Long Term Game आहे

बऱ्याच Beginners ना वाटतं की AdSense Approval मिळालं म्हणजे आता Blogging Life Set झाली. पण खरं सांगायचं तर Approval मिळणं हा फक्त पहिला टप्पा आहे, The Real Journey Starts After That. कारण Google ने तुला विश्वास दाखवला आहे की तुझा Content Genuine आहे आणि तू Ads Show करू शकतोस. पण आता प्रश्न असा येतो – What’s Next?

Approval मिळाल्यावर सर्वात मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे Over-Expectation. सुरुवातीला Revenue खूपच कमी येतो आणि बरेच जण Frustrate होतात. पण Blogging हा Quick Money Game नाही, तर Patience आणि Consistency वर चालणारा Process आहे.

या ब्लॉगमध्ये मी Share करणार आहे – Approval नंतर कोणते Steps घ्यायचे, कोणते Precautions पाळायचे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज Writing करताना Motivation कसं टिकवायचं. Because At The End Of The Day, Content Is King आणि जर Content Strong असेल तर Growth आपोआप होईल.

तर चला, AdSense Approval नंतरच्या या New Blogging Journey कडे Positive Mindset ने सुरुवात करूया.

First Steps After Approval (Approval नंतर पहिली पावलं)

AdSense Approval मिळालं की पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे साइट Neat, Clean आणि User-Friendly ठेवणं. कारण Reader Site वर आला आणि त्याला Loading Slow वाटलं, Design Confusing वाटलं तर तो लगेच निघून जाईल. Google ला देखील Fast & Smooth Experience असलेली साइट आवडते. म्हणून Basic Speed Check, Mobile-Friendly Design आणि Simple Navigation याकडे लक्ष द्या.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे Quality Content Consistency. Approval मिळाल्यावर बरेच जण थोडं Relaxed होतात, पण खरा Game इथून सुरू होतो. आठवड्यातून एक Post नको तर शक्य तितकं Regular लिहा. Content Is The Fuel For Your Blogging Journey. जितकं Fresh Content टाकाल तितकी Traffic वाढेल आणि Indirectly Ads Revenue सुध्दा Improve होईल.

तिसरं म्हणजे SEO Basics. सुरुवातीला Advanced SEO Techniques नको, फक्त Simple गोष्टी Follow करा – Proper Title वापरा, Keywords Naturally Add करा, आणि Internal Linking करा. Internal Linking मुळे Reader जास्त वेळ साइटवर राहतो आणि Google ला Positive Signal जातो.

सोप्या शब्दांत सांगायचं तर Approval नंतरचा Mantra असा आहे: “Clean Site + Regular Quality Content + Basic SEO = Long Term Success”.

हे पण वाचा: How to Increase AdSense CTR: AdSense CTR कसा वाढवायचा

Do’s & Don’ts (काय करावं & काय टाळावं)

Approval मिळालं म्हणजे आता Full Freedom मिळाली असं नाही. Blogging करताना काही Basic Do’s & Don’ts Follow करणं खूप महत्वाचं आहे.

Do’s:

सर्वात आधी Original & Unique Content लिहा. Google ला Duplicate Content अजिबात आवडत नाही. तुमचं Writing जरी Simple असलं तरी ते तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. दुसरं म्हणजे, SEO-Friendly Headlines वापरा. याचा अर्थ Keywords Smartly Title आणि Headings मध्ये घाला, पण जबरदस्ती करू नका. Third, Keep Your Blog Mobile-Friendly. आजच्या काळात 70% पेक्षा जास्त Traffic Mobile वरून येतो, तर Mobile वर Blog चांगला दिसणं आणि Fast Load होणं हा Basic Rule आहे.

Don’ts:

कधीही Copy-Paste Content करू नका. हे Plagiarism आहे आणि तुमचं AdSense Account Ban होऊ शकतं. दुसरं, Ads वर स्वतः क्लिक करू नका किंवा इतरांना सांगू नका. हे Direct Google Policy Violation आहे. Third, Don’t Overload Pages With Ads. Ads खूपच जास्त लावले तर User Experience खराब होतो आणि Reader परत येत नाही.

Simple लक्षात ठेवा: Value द्या Content मधून, बाकी सगळं आपोआप होतं.

Revenue & Patience (कमाई आणि संयम)

AdSense Approval मिळाल्यावर बहुतेक Bloggers चा Focus Directly Revenue वर जातो. पहिल्या महिन्यात 1-2 Dollars दिसले की मनात प्रश्न येतो – “इतकं कमी का? मी एवढं मेहनत घेतलंय तरी फायदा नाही!” पण इथे एक गोष्ट समजून घ्या – सुरुवातीला Revenue कमी असणं Completely Normal आहे.

Blogging हा Overnight पैसा कमावायचा मार्ग नाही. हा खरं तर Long Term Game आहे. Think Of It Like Farming 🌱 – आज बी टाकलं की उद्या झाडं येत नाहीत. वेळ लागतो, मेहनत लागते, Consistency लागते.

सुरुवातीच्या महिन्यांत पैशावर जास्त लक्ष न देता Traffic, Trust आणि Brand Value Build करा. Traffic Organically वाढली की Ads Click Naturally वाढतील. Trust मिळालं की लोक तुमचं Content Regular वाचतील. आणि एक Strong Brand तयार झालं की Revenue आपोआप Multiply होईल.

म्हणून संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. Frustrate न होता Content लिहित राहा, कारण प्रत्येक Article म्हणजे Future Investment आहे. Today’s Hard Work = Tomorrow’s Passive Income.

हे पण वाचा: How to get Google AdSense Approval in Marathi | Google AdSense Approval कसे करायचे – 2024 मध्ये 

Daily Blogging & Motivation (रोज writing कसं चालू ठेवायचं)

Blogging मधलं सर्वात कठीण काम म्हणजे Consistency Maintain करणं. सुरुवातीला Energy High असते, पण काही दिवसांनी Enthusiasm कमी होतो. म्हणून पहिली Trick म्हणजे Set Small Writing Goals. मोठं Target घेऊ नका; फक्त Daily 300-500 Words लिहायचं ठरवा. छोटे Goals Achieve करणं सोपं असतं आणि त्यामुळे Confidence वाढतो.

दुसरं म्हणजे Content Calendar बनवा. आठवडाभरात कोणत्या दिवशी कोणत्या विषयावर लिहायचं ते आधीच ठरवा. यामुळे “आज काय लिहायचं?” हा Confusion राहत नाही.
Weekly Planning = Smooth Execution.

Motivation टिकवण्यासाठी Inspiration घ्या. Other Blogs वाचा, Trending Topics Check करा. Inspiration मिळालं की Writing Flow आपोआप वाढतो. But Remember, Inspiration घ्यायचं – Imitation नाही.

आणि सर्वात महत्वाचं – Reward Yourself. एक Milestone पूर्ण झालं की स्वतःला छोटं Treat द्या. हे छोटंसं Celebration Motivation टिकवायला खूप मदत करतं.

शेवटी, Blogging ला Routine चा भाग बनवा. जसं सकाळी चहा-पाणी Automatic होतं तसं Writing ही Habit बनवा. एकदा Habit लागली की रोज लिहिणं कठीण वाटणार नाही.

हे पण वाचा: Google AdSense Approval Full Guide in Marathi: गुगल ॲडसेन्सच अप्रोवलसाठीची संपूर्ण माहिती

Conclusion (निष्कर्ष)

AdSense Approval मिळणं म्हणजे Journey संपली नाही, तर खऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. Approval हा फक्त एक Milestone आहे, Destination नाही. Blogging World खूप Vast आहे आणि इथे टिकून राहण्यासाठी Patience, Learning आणि Consistency खूप महत्वाचे आहेत.

नेहमी लक्षात ठेवा – Blogging Is A Marathon, Not A Sprint. सुरुवातीला हळूहळू Progress होईल, पण जर तुम्ही रोज लिहित राहिलात, Motivated राहिलात आणि Quality Content दिलं तर Success नक्की Follow करेल.

आजचा हा Blog Post आपल्या Community मधल्या त्या Friends साठी लिहिलेला आहे ज्यांना नुकतंच Latest AdSense Approval मिळालंय आणि ज्यांनी मला हा Topic Cover करायला सांगितला. तुमच्या Suggestion मुळे हा Content तयार झाला आणि इतर नव्या Bloggers ना पण मदत होईल.

जर तुम्हालाही वाटत असेल की मला एखाद्या Specific Topic वर Blog लिहायला पाहिजे, तर नक्की Comment करून किंवा Instagram वर मला Message करून कळवा. तुमच्या प्रत्येक Suggestion मुळे ही Community अजून Strong आणि Helpful होत जाईल.

तर चला, पुढच्या Post मध्ये भेटू… तोपर्यंत Keep Writing, Stay Motivated & Keep Hustling! 🚀

Client Success Story: From A To Z Blogging E-book Purchase to Adsense Approval

WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment