आज Freelancing आणि Blogging हे शब्द खूप लोकप्रिय झाले आहेत. कोणी Side Hustle म्हणून सुरू करतो, कोणी Career बनवतो, तर कोणी Knowledge Share करण्यासाठी Blogging करतो.
मी स्वतःला Blogger आणि Freelancer दोन्ही म्हणते. पण यामागे फक्त पैसे कमावणं हेच कारण नाही, तर मला लोकांशी Connect व्हायचं आहे, त्यांच्यासाठी काही Value तयार करायची आहे.
माझ्यासाठी Freelancing म्हणजे “काम घेणं नाही, तर जबाबदारी घेणं.” आणि Blogging म्हणजे “Content Publish करणं नाही, तर Experience Share करणं.”
Blogging – My Digital Voice
जेव्हा मी पहिल्यांदा Blogging सुरू केलं, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता –“लोकांना Value कशी द्यायची?”
Blogging हे माझं फक्त Platform नाही, तर माझं Digital Identity आहे. जसं कोणी आपलं Diary लिहितं, तसंच मी Blog लिहते – फरक इतकाच की माझी Diary सगळ्यांसाठी Open असते.
मी लिहते कारण…
मला माझे Experiences लोकांशी Share करायचे आहेत.
जे Struggles मी केले ते इतरांनी Avoid करावे.
जे छोटे-मोठे यश मिळाले ते इतरांसाठी Inspiration व्हावे.
Blogging मला नेहमी आठवण करून देतं की “Words Have Power.”
कधीतरी माझ्या एखाद्या Blog पोस्टने एखाद्याला Direction दिलं, Motivation दिलं, किंवा एक Decision घेण्यास मदत केली – तेव्हा वाटतं Blogging फक्त Content नाही, तर एक प्रकारचं Service आहे.
Freelancing – More Than Money
Freelancing चा प्रवास सुरू करताना माझ्या मनात एकच गोष्ट होती – “स्वतः वर काम करायचं आणि लोकांचा विश्वास कमवायचा.”
हो, पैसा महत्वाचा आहे. पण खरं सांगायचं तर मला जास्त motivation मिळतं तेव्हा, जेव्हा Client Call करून सांगता कि – 👉 “मॅडम, तुमच्यामुळे माझं काम झालं. Thanks For Being Honest.”
Freelancing ने मला शिकवलं:
Trust is the Real Currency.
Patience Always Pays Off.
Honesty ही Strategy नाही, तर Lifestyle आहे.
मी स्वतःला Freelancer म्हणून Express करते तेव्हा माझा फोकस नेहमी Values वर असतो, ना की फक्त Results वर. कारण आजचे Clients फक्त काम बघत नाहीत, ते तुमचं Attitude, तुमची Truthfulness आणि तुमचं Commitment बघतात.
❤️ Why I Value Honesty More than Anything
मी Freelancing आणि Blogging दोन्ही करताना एक गोष्ट Strictly Follow करते – “जसं आहे तसंच सांगायचं.”
कधी वेळ लागेल, कधी Rejection येईल, कधी Expected Result मिळणार नाही. पण मी कधी या सर्व गोष्टी Hide करत नाही. Clients आणि Readers दोघंही जाणतात की मी नेहमी Transparency ने बोलते.
माझ्या दृष्टीने:
Blogger म्हणून – मी फक्त Success दाखवला तर तो Blog Fake वाटतो. आज सोशल मीडिया वर प्रत्येक जण Success विषयी बोलतो पण त्या Success पर्यंत पोहचण्यासाठी किती मेहनत लागते हे कोणी सांगत नाही. Struggles, Failures, Rejections हेसुद्धा Mention केल्याशिवाय Blog Genuine होत नाही.
Freelancer म्हणून – मी फक्त पैसे कमावलेत असं सांगितलं तर ते अतिशयोक्ती ठरेल. But जेव्हा मी सांगते की मी मनं जिंकली” – तेव्हा लोकांना वाटतं की हा Freelancer वेगळा आहे.
My Vision – Building Trust, Not Just Income
Blogger आणि Freelancer म्हणून मला वाटतं की Success फक्त पैसे कमावण्यात नाही. Success म्हणजे जेव्हा एखादा Unknown व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्यापेक्षा Knowledge ने मोठा असूनही Patience ठेवतो.
माझ्या ब्लॉग मध्ये मी अनेकदा हे लिहिलंय – 👉 “Instant Result हवं असेल तर Freelancing किंवा Blogging तुमच्यासाठी नाही. But Long-term Value हवी असेल, तर हीच खरी वाट आहे.”
माझ्या प्रत्येक Post मध्ये, प्रत्येक Project मध्ये, मी एकच गोष्ट दाखवते – “मी Relationship Build करते, बाकी सगळं त्यामागे येतं.”
Conclusion – Expressing Myself Genuinely
मी स्वतःला Blogger म्हणून Express करते तेव्हा माझं लेखन माझा आरसा असतो. मी स्वतःला Freelancer म्हणून Express करते तेव्हा माझं काम माझं Introduction असतं.
👉 Blogging ने मला आवाज दिला.
👉 Freelancing ने मला जबाबदारी दिली.
दोन्ही मिळून मला शिकवलं की – “If You Want to Earn Money, Work Hard. But If You Want to Earn People, Work Honestly.”
आणि मी नेहमी दुसरं ऑप्शन निवडलं आहे. जर तुम्हाला ही Story आवडली असेल, आणि तुम्हालाही तुमच्या Website ला Adsense Approval हवं असेल तर मला इंस्टाग्राम वर DM करा.
तसेच तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी नक्कीच नवनवीन हेल्पफुल कन्टेन्ट आणण्याचा प्रयन्त करेल. धन्यवाद.
अधिक वाचा: Blogging शिकता शिकता माणसं समजली – My Honest Blogger Story